Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह स्किन फिट ड्रेसमध्ये दिसत आहे खूपच बोल्ड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने (Rakul Preet Singh) तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज रकुलने दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत. रकुलने आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच लोकांची मन जिंकली आहेत. तिने आजवर अनेक पात्र उत्तमरीत्या साकारले आहे. रकुलचे (Rakul Preet Singh) आता काही नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

रकुलने आजपर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक पात्र उत्तमरीत्या साकारून प्रत्येक पात्र ती करू शकते याचा अंदाज तिने चाहत्यांना दिला आहे. रकुल तिच्या अभिनयासोबतच तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईलमुळे देखील ओळखली जाते. आज रकुलचे जगभरात अनेक चाहते आहेत. रकुल सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. ती इंस्टाग्राम वर तिच्या पार्ट्या, वेकेशन, वर्क फ्रंट आणि फोटोचीही झलक नेहमीच शेअर करत असते. आता रकुलने तिचे नवे फोटोज शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या हृदयांचे ठोके वाढले आहेत.

नेहमीप्रमाणे रकुलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये देखील ती सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा ब्रायलेट स्टाईलचा शिमरी ड्रेस कॅरी केला आहे. या बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये रकुल (Rakul Preet Singh) खूपच सेक्सी दिसत आहे. या ड्रेस वरती तिने केस मोकळे सोडत न्यूड मेकअप केला आहे. यामध्ये तिने परफेक्ट कर्वी फिगर फ्लॉंट करत एकापेक्षा एक पोजेस दिले आहेत. सध्या रकुलच्या या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. रकुलच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ती ‘मेरी पटनी’ रिमेक, ‘आयलान’, ‘इंडियन 2′ आणि ’31 ऑक्टोबर लेडीज नाईट’ या चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे.

 

Web Title :- Rakul Preet Singh | bollywood rakul preet singh shared new look see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी