अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला हवाय ‘असा’ पार्टनर, म्हणाली – ‘हे गुण त्याच्यामध्ये असायलाच हवेत’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार रकुल प्रती सिंह हिनं बॉलिवूडपासून तर साऊथपर्यंत आपली ओळख तयार केली आहे. रकुल अशी अ‍ॅक्ट्रेस आहे जी प्रेम आणि लग्नामध्ये विश्वस ठेवते. नुकतंच तिनं यावर भाष्य केलंय. रकुलनं हेही सांगितलं आहे की, तिला पार्टनर कसा हवा आहे.

View this post on Instagram

Sunshine is my favourite accessory ❤️❤️

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

रकुल म्हणते, “मी लग्न आणि प्रेमात पूर्णपणे विश्वास ठेवते. मला वाटतं की, हे सगळं खूप छान आहे. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा पूर्ण मनापासून त्याला जीव लावत असतो. मी ही एक अशीच व्यक्ती आहे.”

View this post on Instagram

🦋

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

कसा असेल रकुल प्रीतचा पार्टनर ?

पार्टनरबद्दल प्रश्न विचारल्यानंतर रकुल प्रीत म्हणाली, “सर्वात पहिलं म्हणजे तो उंच असायला हवां. दुसरी गोष्ट म्हणजे तो बुद्धिवान असावा. सर्वात अखेरचा गुण असा की, आयुष्यात त्याचं काही ध्येय असायला हवं.”

‘आधीपासूनच मला अ‍ॅक्टर व्हायचं होतं’

आपल्या करिअरबद्दल बोलताना रकुल म्हणाली, “मला आधीपासूनच अॅक्टर व्हायचं होतं. 18 वर्षांची असतानाच मी मॉडेलिंगला सुरुवात केली होती.”

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.

https://www.instagram.com/p/B41HGDAB0h-/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like