Ramakant Torne Passes Away | ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे निधन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे (वय ७९) यांचे बावडा येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने आज (दि. ३ फेब्रुवारी) रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले (Ramakant Torne Passes Away). विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक विषयांवर विपूल लिखाण केले होते. ते उत्तम व्यंगचित्रकारही होते. (Ramakant Torne Passes Away)

 

जोशी अभ्यंकर हत्याकांड निकालावेळी रमांकांत तोरणे यांनी एका वृत्तपत्रात “फाशीची शिक्षा असावी की नसावी?, फाशीची शिक्षा म्हणजे सूड नव्हे” या विषावर एक विशेष लेख लिहला होता. या लेखाचे तत्कालीन मुख्य न्यायाधिश चंद्रचूड यांनी कौतुक करून निकालावेळी या लेखाचा संदर्भ दिला होता. या लेखाचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. यांनतर न्या. चंद्रचूड यांनी त्यांना पत्र पाठवून या लेखाचे कौतुक केले होते. रमाकांत तोरणे यांच्या मृत्यू पश्चात दोन विवाहित मुले, पाच विवाहित मुली सूना, नातवंडे असा परिवार आहे.

 

Web Title :- Veteran journalist Ramakant Torne passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार

Pune Crime | पुण्यात 570 मूकबधिरांची फसवणूक ! सुयोग मेहता, अभिझर घोडनदीवाला, प्रदिप कोलते, चंचल मेहता, मिहिर गोखले, धनंजय जगताप यांना अटक

Parambir Singh | परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया