‘महाभारत’मध्ये ‘या’ भूमिकेत दिसली होती अभिनेत्री रतन राजपूत, स्वयंवर शोमुळं आली होती ‘चर्चेत’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस रतन राजपूत हिचे लॉकडाऊन व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गावात जेवण तयार करताना आणि तिथलं आयष्य दाखवताना रतननं आजवर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का रतन राजपूत 2013 साली आलेल्या महाभारतमध्ये दिसली होती.

रतननं 2013 मध्ये आलेल्या महाभारत या मालिकेत राजुकमारी अंबाचा रोल साकारला होता. रतन राजपूतचा यात स्क्रीन टाईमिंग तसा कमी होता परंतु तरीही तिनं शानदार काम केलं होतं.

एक असा शो होता ज्यामुलळं रतन रातोरात लाईमलाईटमध्ये आली होती. रतन का रिश्ता असं या शोचं नाव होतं. हा एक स्वयंवर शो होता. यात तिला आपल्या वराचा शोध घ्यायचा होता. हा शो 2011 मध्ये टेलीकास्ट करण्यात आला होता. उत्तराखंडच्या अभिनव शर्मानं रतनला इम्प्रेस केलं होतं. दोघांनी साखरपुडाही केला होता. नंतर त्यांनी हेही नातं संपवलं आणि लग्नही नाही केलं. रतननं सांगितलं होतं की, परस्पर सहमीतनं त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

रतनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झलं तर तिनं अनेक मालिकेत काम केलं आहे. राधा की बेटीयां कुछ कर दिखाएंगी, अगले जनम मोहे बिटीया ही कीजो, दिल से दिला वचन, संतोषी मां शा तिच्या काही मालिका सांगता येतील. रतननं बिग बॉस 7 मध्येही भाग घेतला होता. यात तिचा छोटासाच प्रवास होता.

View this post on Instagram

Yesterday attended republic day tableau with full enthusiasm ..it was the day for the nation…for the people.. for the citizens. The tableau was a great inspiration ,appeal and a pledge to lead our nation towards cleanliness, security, brotherhood and prosperity. . कल बढ़-चढ़ कर पूरे उत्साह के साथ गणतंत्र दिवस की झांकी में भाग लिया .. यह देश के लिए … लोगों के लिए .. नागरिकों के लिए दिन था . इस झांकी में हमारे देश को स्वच्छता, सुरक्षा, भाईचारे और समृद्धि की ओर ले जाने की एक महान प्रेरणा, अपील और एक प्रतिज्ञा थी। . . जय हिंद🇮🇳🙏 ….जय भारत 🇮🇳🙏 . . #republicday2020 #republicdaytableau #pledge #cleanindia #peacefulindia #secureindia #prosperousindia #motherland #lovemycountry #रामभरोसे✨😇

A post shared by Ratan Raajputh (@ratanraajputh) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like