Reserve Bank Of India | रिझर्व्ह बँकेने 100 पेक्षा जास्त अनावश्यक सर्क्युलर माघारी घेतले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Reserve Bank Of India | भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) मंगळवारी विनियम पुनरावलोकन प्राधिकरणाने केलेल्या शिफारसींनंतर 100 पेक्षा जास्त अनावश्यक सर्क्युलर माघारी घेतली आहेत (RBI withdraw more than 100 unnecessary circulars)

 

जी सर्क्युलर माघारी घेतली आहेत, त्यांच्यापैकी काही परदेशी पोर्टफोलियो गुंतवणुकदारांनी भारतात केलेली परदेशी गुंतवणूक, आरटीजीएस,
केवायसी, आणि मनी लाँडरिंग विरोधी (एएमएल) / दहशतवाद वित्तपुरवठा प्रतिबंध (सीएफटी) च्या मानकांशी संबंधित आहे.
आरबीआयने यावर्षी एप्रिलमध्ये विनियम पुनरावलोकन प्राधिकरण (आरआरए 2.0) ची स्थापना केली होती.

 

या प्राधिकरणाचा हेतू, नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणे, अनावश्यक आणि पुरावृत्ती होणार्‍या सूचना काढून टाकणे,
रिपोर्टिंग संरचना सुव्यवस्थित करणे, अप्रचलित निर्देश रद्द करणे आणि जिथे शक्य असेल तिथे नियमन संस्थांवरील पालन करण्याचा भार कमी करणे आहे.

 

Web Title : Reserve Bank Of India | rbi withdraws over 100 unnecessary circulars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Vir Das | ‘भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार’; कॉमेडियन वीर दासच्या कवितेवरून नवा वाद

Anushka Sharma | हिरव्या मोनोकनीमध्ये अनुष्का शर्माने केला फोटो शेअर तर पती विराट कोहलीने केली ‘अशी’ कमेंट

Indrani Balan Foundation | पुनित बालन ग्रुप, विस्डम क्रिकेट अकादमी संघांची विजयी घौडदौड कायम ! 

Rajkummar Rao Reception | राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर; पाहा लग्नानंतरच्या स्टार जोडप्याचा पहिला फोटो