RRR Box Office Collection | ‘RRR’ चित्रपटानं रचला नवा इतिहास ! प्रदर्शनाच्या 5 व्या दिवसाची कमाई ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 25 मार्च रोजी ‘आर आर आर (RRR Box Office Collection)’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रामचरण (Ram Charan), ज्यूनियर एनटीआर (Junior NTR), c) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी उत्तम कामगिरी केली आहे. या चित्रपटासाठी अनेक चाहते आतुर झाले होते. तर या चित्रपटानं चक्क पहिल्याच दिवशी 200 करोडचा (RRR Box Office Collection) आकडा पार केला होता.

‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
तसेच या चित्रपटानं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलेल्या अनेक चित्रपटांना मागं पाडलं आहे.
एस एस राजमौलीचा (S.S Rajmouli) ‘बाहुबली (Bahubali)’
हा प्रथम एक्शन चित्रपट असून, या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये 118 करोडची कमाई केली होती.
तर ‘आर आर आर’ ने पहिल्याच दिवशी बॉलीवूडमध्ये 107 करोडचा आकडा पार केला
(RRR Box Office Collection)

दरम्यान, बुधवारी मनोबाला विजयबालन (Manobala Vijayabalan)
यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं. ट्विटमध्ये त्यानं लिहिलं कि,
‘वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसनं फक्त 5 दिवसांत 600 करोड क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
‘तर पहिल्या दिवसांपासून ते पाचव्या दिवसापर्यंत चित्रपटानं एकूण किती कमाई केली,
याबद्दल खाली लिहिलं आहे.

दिवस 1 – 257.15 Cr
2 – 114.38 Cr
3 – 118.63 CR
4 – 72.80 Cr
5 – 58.46 Cr

Web Title :- | rrr box office collection world wide rajamoulis film creates new history crosses rs 600 crore in 5 days


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

MP Girish Bapat | ‘बिबवेवाडीतील ESIC रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे’ – खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी

Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान