RSS Meeting In Pune | पुण्यात आजपासून आरएसएसची तीन दिवसीय महत्वाची बैठक, मोहन भागवत आणि जेपी नड्डा उपस्थित राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – RSS Meeting In Pune | पुण्यात आज गुरुवारपासू सुरू होत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) तीन दिवसीय समन्वय बैठकीत (RSS Meeting In Pune) पर्यावरण अनुकूल जीवनशैली आणि सामाजिक एकोपा राखणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

याबाबत जारी पत्रकानुसार, या वार्षिक संमेलनात संघाशी संबंधित ३६ संघटना सहभागी होतील. सोबतच संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह आरएसएस प्रमुख नेते सुद्धा सहभागी होतील. (RSS Meeting In Pune)

पत्रकात म्हटले आहे की, संमेलनात पाच मुख्य विषयांवर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये पर्यावरण अनुकूल जीवनशैली, जीवन मूल्यावर आधारित कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक समरसता, स्वदेशी इत्यादीचा समावेश आहे.

आरएसएसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda)
सुद्धा बैठकीत सहभागी होतील, असे ‘एनडी टीव्ही’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन