Rubina Dilaik Bralette Photoshoot | पडत्या पदराला वाचवताना दिसली रुबीना दिलैक, ब्रालेट घालून केलं फोटोशूट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik Bralette Photoshoot) सोशल मीडियावरल सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो चाहत्यांना दाखवत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल (Rubina Dilaik Bralette Photoshoot) होत असतात.

सोशल मीडियावर रुबीनानं काही फोटो (Rubina Dilaik Bold Photo) शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटो पाहून चाहते अत्यंत भारावून गेले आहे. फोटोमध्ये तिनं पर्पल रंगाची साडी नेसली आहे. या साडीतील फोटोनं (Rubina Dilaik Saree Photo) चाहत्यांना मोहून घेतलं आहे. तसेच आपली लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानात मोठे कानातले घातले आहे.

रुबीनानं (Rubina Dilaik) साडीच्या आत चक्क ट्यूबलेस ब्रालेट (Rubina Dilaik Tubeless Bralette Pics) घातली आहे. फोटोमध्ये (Rubina Dilaik Bralette Photoshoot) तिचे चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत बोल्ड आहे. तर फोटो पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. तसेच नेटऱकऱ्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिलाय.

दरम्यान, रुबीनाच्या या फोटोला अद्याप 179 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. तसेच नेटकऱ्यांना फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Rubina Dilaik Bralette Photoshoot | rubina dilaik holds to falling pallu complete her look with bralette see her bold photos


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karishma Sharma Nude Photoshoot | ‘Ragini MMS’ च्या अभिनेत्रीनं चक्क पूर्ण कपडे काढून केलं फोटोशूट,नंतर ‘फर’नं झाकलं शरीर

Muscles Pain Cure | स्नायूंच्या दुखण्याने त्रस्त असाल तर ‘या’ 5 उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

Adah Sharma Viral Video | हॅन्डसम व्यक्ती पाहून ‘ही’ अभिनेत्री करते असं कृत्य; पाहा व्हायरल व्हिडिओ

PM Kisan 11th Installment Update | पीएम किसान योजनेचा बदलला नियम, 31 मार्चच्या अगोदर करा ‘हे’ काम; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

Vanchit Vikas | लहानग्यांनी लुटला रॅम्बो सर्कसचा आनंद ! ‘वंचित विकास’तर्फे फुलवा, अभिरुची वर्गातील मुलांसाठी सर्कसचा प्रयोग