‘ही’ अभिनेत्री सिनेमात दिसली तेव्हा कोणी नोटीस नाही केलं, ‘हॉट’नेसनं घालतेय आता सोशलवर ‘राडा’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस साक्षी द्विवेदी सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते. साक्षी जेव्हा सिनेमात दिसली तेव्हा तिला जास्त कोणी नोटीस केलं नव्हतं. परंतु सोशल मीडियावर जेव्हापासून साक्षीचे बोल्ड फोटो समोर येत आहेत तेव्हापासून साक्षीला सर्वजण नोटीस करत आहेत. तिच्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे काही हॉट फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये साक्षी गुलाबी रांगाच्या बिकीनीत खूप सेक्सी दिसत आहे. ती समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच साक्षीनं बिकीनी फोटो शेअर केले होते, तेव्हाहीती चर्चेत आली होती. सोशल मीडियावर साक्षीची मोठी फॅन फोलोविंग आहे.
साक्षीची चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. साक्षी तिच्या कोणत्या ना कोणत्या फोटोमुळे सोशलवर चर्चेत येतच असते. साक्षीचं इंस्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर लक्षात येईल की, साक्षीचं अकाऊंट तिच्या अनेक सेक्सी आणि हॉट फोटोंनी खचाखच भरलं आहे. साक्षीची फिगर कमालीची सेक्सी आहे. तिला पाहणारा तिचा फॅन झाल्याशिवाय रहात नाही.
साक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर संजय दत्तच्या भूमी या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सिनेमात जरी तिला जास्त कोणी नोटीस केलं नसेल तरीही आपल्या बोल्डनेसमुळं मात्र ती सर्वांच्या लक्षात आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- लसूण औषधी, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतात ‘या’ ५ समस्या
- दुधात चिमुटभर खसखस टाकून प्या, ‘हे’ आहेत १० आरोग्यदायी फायदे
- रक्तदानाबाबत लोकांमध्ये असतात ‘हे’ ६ गैरसमज ! जाणून घ्या सत्य
- ‘फॅटी लिव्हर’ची समस्या काय आहे ? जाणून घ्या २ प्रकार आणि ४ लक्षणे
- तंबाखूच्या व्यसनामुळे घटते शुक्राणूंची निर्मिती, ‘हे’ आहेत १० गंभीर परिणाम
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय