Salman Khan | सलमान खाननं केला धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘मला आत्महत्या करावी वाटत होती’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) सारखा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. सलमान सतत आपल्या लग्नाबद्दल प्रेक्षकांच्या ‘हिट’ लिस्टवर दिसतो. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला, तरीदेखील त्याचे चाहते लाखोंमध्ये आहेत.

 

सलमान खाननं  मुलाखतीमध्ये एका धक्कादायक घटनेबद्दल खुलासा केला आहे. 2017 मध्ये सलमानचा ‘ट्यूबलाईट (Tube Light)’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटप्रदर्शनावेळी त्यानं एक गंभीर खुलासा केला होता. तो म्हणाला, “मला ‘ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया (Trigeminal Neuralgia)’ हा आजार आहे. या आजाराला सुसायडल डिसिज म्हटलं जात. त्यामुलं माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा (Commit Suicide) विचार येतो.”

 

दरम्यान, या आजारावर सलमाननं (Salman Khan Health News) उपचार केले आणि सध्या तो (Salman Khan Latest News) व्यवस्थित झाला आहे.
तसेच अलीकडे त्याचा वाढदिवस पार पडला.
आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तो पनवेलच्या फार्म हाउसवर गेला होता.
मात्र वाढदिवसाच्या अगदी आदल्या दिवशीच त्याला साप चावला. मात्र उपचारानंतर आता तो बरा झाला आहे.

 

Web Title :- Salman Khan | bollywood actor salman khan shred his feelings about life he said i wanted to commit suicide

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा