‘या’ अभिनेत्रीचे न्यूयॉर्कमधील ‘ते’ फोटो झाले व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान बनवणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान आहे. सारा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे नवीन नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. सध्या सारा न्यूयॉर्क मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सध्या तिचे न्यूयॉर्क मधील सोशल मीडीयावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

प्रत्येक दिवशी सारा तिचे नव नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. समोर आलेल्या माहितीनुसार, ती सध्या तिच्या फ्रेंड्ससोबत न्यूयॉर्कमध्ये फिरायला गेली आहे.

अशातच साराने तिचे न्यूयॉर्क ट्रिपचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

साराच्या फोटोंमध्ये ती तिच्या फ्रेंड्ससोबत मजा मस्ती करताना दिसत आहे.

सारा अली खानबद्दल आणखी सांगायचे झाले तर ती नवाब सैफ अली खानची मुलगी आहे तरी देखील ती साधारण जीवन जगते.

सारा अली अनेकांनी यामुळे आवडती आहे की ती एवढी स्टार असून पण खूप डाऊन टू अर्थ आहे.

ते नेहमीच एका सामान्य मुली प्रमाणे एन्जॉय करताना दिसत असते.

View this post on Instagram

🕷🕸☠️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

Loading...
You might also like