Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरची कन्या सारा होणार प्रसिद्ध घराण्याची सून, ‘या’ फोटोमुळे चर्चेत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | भारताचा माजी स्टार क्रिकेेटपट्टू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची कन्या सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) नेहमी सोशल मिडियावर चर्चेत असते. दरम्यान सध्या सारा एका वेगळ्या विषयावर चर्चेचा विषय ठरली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील म्हणजेच लव्ह लाईफमुळे (Love Life) सर्वांच्या नजरा वळण्याचं काम केलं आहे. एका सोशल मिडियाच्या फोटोमुळे सर्वत्र चर्चा दिसून येत आहे.

 

साराने सोशल मीडियावर सुट्टीच्या ट्रीपचे (Trip) काही फोटो पोस्ट केले आहेत.
त्यामधून तिने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. तिच्या या फोटोचं कनेक्शन एका क्रिकेटरसोबत जोडलं जात आहे.
म्हणजेच त्या नामाकिंत क्रिकेटरनेही तासाभरात सुट्टीच्या ट्रिपचा एक सिंगल फोटो शेअर करत आपण सुट्टीवर असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, हा क्रिकेटर म्हणजे शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) आहे. (Sara Sachin Tendulkar)

सारा इंस्टाग्रामवर (Instagram) काही मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिलही (Shubhaman Gill) आहे. शुभमन गिलची बहीण शाहनील गिलही साराच्या इन्स्टाग्रामच्या फॉलो लिस्टमध्ये आहे. तर, सारा आणि गील दोघेही सिक्रेट रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांच्या बातम्याही अनेकदा अफवांच्या रूपाने व्हायरल होतात. परंतु, डेटींगसंदर्भात अजुन कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, काही दिवसांआधी समोर आलेल्या संबधित फोटोने पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title :-  Sara Sachin Tendulkar | sachin tendulkar daughter sara tendulkar dating cricketer shubman gill he share beach photo marathi news

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या

 

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख