Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharv Bhimsen Mahotsav) 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित (organized) करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या (Kataria School Mukundnagar) प्रांगणात संपन्न होईल.

https://fb.watch/9SRVaTUvo6/

 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या (Sawai Gandharv Bhimsen Mahotsav) आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची (State Government) जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे (Arya Sangeet Prasarak Mandal) कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी (Srinivas Joshi) यांनी दिली.

Web Title : | The 68th Sawai Gandharv Bhimsen Mahotsav to take place between February 2nd and 6th, 2022

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’ 

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

Chandrakant Patil | ‘चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला (व्हिडिओ)

Rubina Dilaik | …म्हणून सर्वांची आवडती रुबीना दिलैक बाथरुममध्ये जाऊन ढसाढसा रडली, सांगितली तिची दुःखद कहाणी