Shaheer Shaikh’s Father Death | शाहीर शेखच्या वडिलांचे निधन, कोरोनाची झाली होती लागण

पोलीसनामा टीम ऑनलाइन – Shaheer Shaikh’s Father Death | प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शाहीर शेख ( Shaheer Shaikh ) यांच्या वडिलांचे निधन झाले आहे ( Shaheer Shaikh’s Father Death ). त्यांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली होती. कालच, शाहीरने त्याच्या चाहत्यांना आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. शाहीर शेखच्या वडिलांना कोविड झाली होती. त्यानंतर त्यांचा संसर्ग वाढतच असल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.

शाहिरचा मित्र आणि अभिनेता अली गोनी ( Ali Goni ) याने बुधवारी रात्री आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर करून शोक व्यक्त केला ( Shaheer Shaikh’s Father Death ). त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “इन्ना लिल्लाही वा इन्ना इलैही राजिओन ‘खरं तर आम्ही देवाचे सेवक आहोत आणि आम्ही त्याच्याकडे परत जातो’. अल्लाह त्यांच्या काकांच्या आत्म्याला शांती देवो. शाहीर भाई मजबूत रहा.” असं त्याने लिहिलं होतं.

 

 

काही दिवसांपूर्वीच शाहीरने वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर केला होता आणि तो शेअर करताना त्यांनी लोकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी लिहिले, “माझ्या वडिलांना सध्या गंभीरपणे कोविडची लागण झाली आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत… कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा.

 

 

“शाहीर आठ वर्षांपूर्वी टीव्ही शो ‘महाभारत’मध्ये ( Mahabharat ) अर्जुनची भूमिका साकारून प्रसिद्धी पावला. ‘
पवित्र रिश्ता’ ( Pavitra Rishta ) या मालिकेत तो मानवाची भूमिका साकारताना शेवटचा दिसला होता आणि येत्या काही दिवसांत त्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो दिसणार आहे.

 

Web Title : Shaheer Shaikh’s Father Death | shaheer sheikh father shahnawaz
passed away due to coronavirus aly goni tweeted about actor father s demise

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे