Sharad Pawar | राष्ट्रपती निवडणूक लढवण्याची चर्चा निराधार, प्रशांत किशोर यांची भेट अराजकीय – शरद पवार

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार (President Elections) बनवण्यासंबंधीच्या चर्चेवर स्वत: त्यांनीच पूर्णविराम लावला आहे. शरद पवार यांनी म्हटले की, हे एकदम निराधार आहे की प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी माझ्याशी राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवारीबाबत चर्चा केली याचा प्रश्नच येत नाही. मला माहित नाही की त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणत्या पटीत गणित केले आहे. जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा ती भेट अराजकीय होती. 2024 च्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. Sharad Pawar | ncp leader sharad pawar says its baseless that i talked with prashant kishore about contesting president election

असे समजले जात आहे की, प्रशांत किशोर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
वृत्त आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे प्रमुख शरद पवार यांना पुढील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार (President Candidate) म्हणून सादर केले जाऊ शकते.
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे तीन वेळा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
2022 मध्येच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होईल.
अशावेळी देशाला एक नवीन राष्ट्रपतीचा शोध असेल. अशावेळी विरोधक आपल्या उमेदवाराचा शोध घेत आहेत.

निवडणूक रणनिती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही भेट घेतली. ही भेट राहुल यांच्या निवासस्थानी झाली होती.
या दरम्यान के.के. वेणुगोपाल आणि प्रियंका गांधी सुद्धा तिथे उपस्थित होत्या.
प्रशांत किशोर यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा काम केले आहे आणि भाजपाला सत्ता देण्यात सुद्धा मदत केली होती.
यानंतर त्यांनी पंजाब, बिहार, आंध्रप्रदेश, तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये रणनिती तज्ज्ञ म्हणून केले होते.

Web Title : Sharad Pawar | ncp leader sharad pawar says its baseless that i talked with prashant kishore about contesting president election

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

New Jeevan Anand Policy या विशेष पॉलिसीत दररोज फक्त 74 रुपये देऊन मिळवा 10 लाख, जाणून घ्या सविस्तर

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना 3 हप्त्यांमध्ये मिळेल 28% डीए, जाणून घ्या केव्हा आणि किती पैसे मिळणार?

Gold Price Today | सोने वाढून 47 हजारच्या पुढे गेले, चांदी झाली स्वस्त; ताबडतोब चेक करा लेटेस्ट रेट्स