Browsing Tag

sharad pawar

‘त्यांनी’ मला बारामतीत थांबूच दिले नाही : शरद पवारांचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर मला बारामतीत थांबूच दिले नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे. हैद्राबाद येथील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. या पत्रकार…

आम्ही माढ्यातून पळणारे शरद पवार नाही : उद्धव ठाकरे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - हा देश आमचा आहे, असे मानणारा मुसलमान माझा भाऊ आहे. आम्ही माढ्यातून पळणारे शरद पवारांसारखे नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला.शिर्डी…

…म्हणून सुप्रिया सुळे यांचे बारामतीत काही खरे नाही : तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या मंगळवारी होणार आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदार संघाची चर्चा आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातच…

साताऱ्याच्या सभेत शरद पवारांची जीभ घसरली ; म्हणाले ‘अमित शहा, उखड काय उखडायची ते’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे अध्यक्ष अमित शहा बारामतीत येऊन उखडायची भाषा करतात. शहा उखड काय उखडायचे ते, असे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जीभ घसरली. यावेळी शरद पवार यांनी अमित शहा यांची नक्कल देखील करून दाखवली.…

‘दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले ?’ : जयसिंह मोहिते पाटील

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका अशी टोकाची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली होती. या टीकेला विजयसिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू…

‘बेटी बचाओ’साठी शरद पवारांची धडपड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शरद पवार हे 'बेटी बचाओ' मोहिमेचे उदाहरण आहेत. स्वतःच्या मुलीला पराभवापासून…

मोदींनी टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत पण … : शरद पवार

दौंड/ पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अशातच नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी करणे सुरु आहे. राष्ट्रवादीचा बालेकिला मानल्या जाणाऱ्या…

…म्हणून पार्थ पवारांना दिली उमेदवारी : खा. प्रफुल पटेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुसरा चेहरा नव्हता. राज्यात पवार हा ब्रँड आहे त्यामुळेच मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. अजित पवारांचा मुलगा म्हणून नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल…

पवार, विखे, खडसे, राणे या दिग्गजांच्या ‘प्रतिष्ठा’ पणाला 

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे, त्यामुळे लोकसभेच्या रिंगातील वातावरण तापत आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ…

आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांची ‘या’ नेत्यावर टीका

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल ? अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते पाटील…
WhatsApp WhatsApp us