Shasan Aplya Dari – Pune News | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shasan Aplya Dari – Pune News | पर्वती विधानसभा मतदार संघ (Parvati Assembly Constituency)अंतर्गत ५ जुन २०२३ रोजी ग्लोबल हॉस्पिटल समोरील अग्रवाल शाळा दत्तवाडी (Global Hospital Dattawadi) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाला आमदार माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. (Shasan Aplya Dari – Pune News)
विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी एकत्र येवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अभियांनातर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे, योजनेचा आणि सेवेचा प्रत्यक्ष लाभ देणे आदी कामे करण्यात येतील.
नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार राधिका हावळ- बारटक्के (Tehsildar Radhika Hawal- Bartkke) यांनी केले आहे.
Web Title : Shasan Aplya Dari – Pune News | Shasan Aplya Dari Near Global Hospital Dattawadi in Parvati Assembly Constituency
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ‘… यापेक्षा थुंकणं चांगलं’, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची सयंमी प्रतिक्रिया, म्हणाले- ‘ती मोठी माणसं, आम्ही त्यांचा…’
- Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून अग्नीशस्त्राची विक्री करण्यास आलेल्याला अटक, पिस्तुलासह काडतुस जप्त
- Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी – प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे
- Pankaja Munde | ‘इथे वादळ येणार होते पण…’, खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंच सूचक विधान
- Pune Rural Police – Marathon Race In Lonavala | पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे लोणावळ्यात मॅरेथॉनचे आयोजन; अभिनेता सुनील शेट्टी होणार सहभागी