Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या डायलॉगवर यशराजने पुन्हा बनवले गाणे; ‘बोरिंग डे’ ऐकून लोकांना लागलं पुन्हा वेड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shehnaaz Gill | ‘टुआडा डॉग टॉमी’ या गाण्याने देशभर प्रसिद्धी मिळवल्यानंतर यशराज मुखाटे ( Yashraj Mukhate ) यांनी पुन्हा एकदा गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिलसोबत ( Shehnaaz Gill ) ‘बोरिंग डे’ ( Boring Day ) या नवीन गाण्यासाठी सहकार्य केले आहे. यशराज आणि शहनाज या दोघांनी गुरुवारी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला. रिअॅलिटी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस 13’ ( Bigg Boss 13 ) मधील शहनाजच्या डायलॉग्ससह, ‘इतना बोरिंग दिन, सो बोरिंग लॉग’, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

 

 

क्लिपच्या शेवटी, शहनाज यशराजसोबत गाताना आणि नाचतानाही दिसत आहे. चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांनीही यशराजच्या इंस्टाग्राम पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स भरल्या. आता हे गाणे एकाच दिवसात सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

 

 

यशराजच्या मागील हिट गाण्यांमध्ये ‘पावरी होरी है’ ( Pawari ), ‘बिगनी शूट’ ( Bikni Shoot ) आणि ‘रसोड में कोण था’ यांचा समावेश आहे. यश राज “तुआडा कुत्ता टॉमी, सद्दा कुत्ते कुत्ते” हा पहिला शहनाजच्या ( Shehnaaz Gill )डायलॉगसह प्रदर्शित झाला. ज्यावर दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ), रणवीर सिंग ( Ranveer Singh ), रवीना टंडन ( Raveena Tondon ) आणि ऋत्विक धनजानी ( Rithik Dhanjani ) यांसारख्या सेलिब्रिटींनी व्हिडिओ देखील बनवले.

 

 

Web Title : Remo D’Souza | jason watkins brother in law of remo dsouza committed suicide by hanging himself

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे