Sherlyn Chopra | अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही नेहमी तिच्या रिव्हिलिंग फोटोशूटमुळे (Sherlyn Chopra Revealing Photoshoot) चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून तिचे सोशल मीडियावर 8.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिने आता साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिचे लाल रंगाच्या साडीमधील फोटो आता व्हायरल होत आहे.

अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिचे हॉट फोटोशूट (Sherlyn Chopra Hot Photoshoot) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. शर्लिन नेहमी आपल्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करते. यावेळी तिने लाल रंगाच्या साडीमध्ये मादक फोटो शेअर केले आहेत. शर्लिनने प्लेन रेड कलरची साडी परिधान केली असून रिव्हिलिंग डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. यावेळी तिने स्विमिंग पूल जवळ हे फोटो व व्हिडिओ काढले आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या या व्हिडिओने इंस्टाग्रामवर आग लावली आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंटचा पाऊस करत आहेत. अनेकांनी तिच्या रेड साडीच्या लूकला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2000 रुपये लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Population Of Pune | पुणे शहराची लोखसंख्या 2047 पर्यंत पोहोचणार 1 कोटींवर !
पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची चिन्हे

Pune Crime News | वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाऱ्यांची विश्रांतवाडी पोलिसांनी काढली धिंड (Video)