Shivsena Chief Uddhav Thackeray | अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, ”आदर्श घोटाळा लपवण्यासाठी…”

मुंबई : Shivsena Chief Uddhav Thackeray | काँग्रेस नेते अशोक चव्हाण आदर्श घोटाळा (Adarsh Scam) लपवण्यासाठी भाजपात (BJP) गेले, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस सुद्धा अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan Resigned) हातात देणार का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. (Shivsena Chief Uddhav Thackeray )

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला असून पुढील राजकीय वाटचाल ते येत्या दोन दिवसात जाहीर करणार आहेत. मात्र, ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहता चव्हाण यांचे भाजपात जाणे निश्चित असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप भाडोत्री लोक आणून सतरंज्या उचलणाऱ्यांच्या बोकांडी बसवत आहे.
आत्मविश्वास नसल्याने भाजपा फोडाफाडी करते. आणखी काही वर्षानंतर भाजपाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटते. कालपर्यंत जागा वाटपाच्या सर्व चर्चेत ते सहभागी होते
आणि आता गेले.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार