Soha Ali Khan-Kunal Khemu | अभिनेत्री सोहा खानने पती कुणाल खेमूला केली मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते झाले विचलित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Soha Ali Khan-Kunal Khemu | एका लोकप्रिय बाॅलिवूड जोडीचे मतभेद चव्हाट्यावर आले असल्याचे निदर्शनास आले आहे. बाॅलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) या दोघा जोडींची चर्चा सध्या रंगली असल्याचे दिसते. सोहा आणि कुणाल यांच्यामध्ये काहीतरी घडलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यात असणारा दुरावा बाहेर आला आहे. (Soha Ali Khan-Kunal Khemu)

 

सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमधून त्याचं मतभेद समोर आले आहे. त्या व्हिडीओमध्ये कुणाल खेमू (Kunal Khemu) रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असल्याचे दिसत आहे. हे पाहून चाहते देखील विचलित झाल्याचे दिसत आहेत. सोहाने ही मारहाण केली जात असल्याची चर्चा आहे. (Soha Ali Khan-Kunal Khemu)

 

सोहा असं काही करेल याची अपेक्षा नव्हती, अशा प्रतिक्रिया काही चाहते देत आहेत. त्याचबरोबर काहींनी तुला अशीच शिक्षा मिळायला हवी असं म्हणत या अभिनेत्याला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र, खरंच कुणालला मारहाण झालीये? याचं उत्तर आहे, नाही. कुणालने शेअर केलेला हा व्हिडीओ विनोदी अंदाजात शेअर केला आहे. स्वत:अभिनेत्याकड़ूनच हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 

या दरम्यान, कुणालने Badla!! (It’s been quite a jobless Wednesday morning) असं व्हिडीओत लिहिलं आहे.
कुणालने हा व्हिडीओ शेअर करता सोहा आणि त्याच्या कलाकार मित्रांनी अतिशय विनोदी प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर, तुम्ही दोघे अशक्य आहात अशा शब्दांत देखील त्यांच्या या व्हिडीओवर काही सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत.
काही दिवसाआधी कुणालने सोहाची खिल्ली उडवली होती. तसेच, तिचा एक गमतीचा व्हिडीओही पोस्ट केला होता.
त्यानंतर आता सोहाने त्याचाच बदला घेत कुणालची अशी अवस्था केल्याची म्हटले जात आहे.

 

Web Title :- Soha Ali Khan-Kunal Khemu | actress soha ali khan beats husband kunbal khemu video viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा