Source Of Vitamin B12 | मजबूत नसांसाठी पडणार नाही नॉनव्हेजची गरज, ‘या’ 4 शाकाहारी फूड्समध्ये भरपूर व्हिटामिन B12, शरीर बनवते पोलादी

नवी दिल्ली : Source Of Vitamin B12 | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी १२ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. न्यूरास्थेनिया, हातांना सुन्नपणा आणि मुंग्या येणे इत्यादी समस्या होतात. (Source Of Vitamin B12)

मांसाहारी लोकांना अंडी, मासे, रेडमीट इत्यादींमधून व्हिटॅमिन बी १२ सहज मिळते. शाकाहारी लोकांना यासाठी व्हिटॅमिन बी १२ युक्त हेल्दी पदार्थांचे सेवन करावे लागते. व्हिटॅमिन बी १२ युक्त पदार्थ जाणून घेऊया… (Source Of Vitamin B12)

१. डेअरी प्रॉडक्ट :

वेबएमडीमध्ये प्रकाशित बातमीनुसार, शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी१२ ची भरपाई करण्यासाठी काही खाद्यपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. याचा स्त्रोत म्हणजे डेअरी प्रॉडक्ट. दुधामध्ये व्हिटॅमिन बी१२ मुबलक असते. ते आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. दुधातही कॅल्शियम मुबलक असते. व्हिटॅमिन बी १२ मिळवण्यासाठी आहारात दूध आणि दही यांचा समावेश करा.

२. सोया मिल्क :

जे लोक डेअरी प्रॉडक्ट खात नाहीत त्यांच्यासाठी सोया मिल्क व्हिटॅमिन बी १२ चा सर्वोत्तम आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी१२ मुबलक असते. ते आरोग्यासाठी लाभदायक आहे. व्हिटॅमिन बी १२ साठी सोया मिल्क घेऊ शकता.

३. मशरूम :

मशरूममध्ये व्हिटॅमिन बी१२ भरपूर असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. त्यात इतर व्हिटॅमिन
आणि पोषक घटक असतात. व्हिटॅमिन बी १२ च्या पुरवठ्यासाठी शाकाहारी लोकांनी
आहारात मशरूमचा समावेश करावा.

४. टोफू :

टोफू हे व्हिटॅमिन बी १२ चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. याच्या सेवनाने शरीराला प्रोटीनसह
इतर अनेक पोषक तत्व मिळतात. हे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Encounter In Kulgam | कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद; शोध मोहीम सुरूच

India Alliance Meeting | ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत, राहुल गांधींसह अनेक नेते उपस्थित राहणार; संजय राऊतांची माहिती (व्हिडीओ)

Pune: Road digging for 24×7 water supply project has become a headache for Puneites, says BJP’s Sandeep Khardekar