Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sundar Pichai Google | सर्च इंजिन गुगल (Google) सध्या लंडनमध्ये भाड्याच्या (Rented Office) जागेवर आपले कार्यालय चालवते. आता कंपनीला हे भाड्याचे ऑफिस एवढे आवडले आहे कि, त्याला 7.400 कोटी रुपयाला खरेदी करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. कंपनीचे CEO सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी पण त्याच्या बाबतीत ट्विट केले आहे. असे काय आहे या ऑफिस मध्ये? (Sundar Pichai Google)

 

गुगल सेंट्रल आता लंडनमधील Central Saint Giles येथील कार्यालयाची जागा 1 बिलियन डॉलर (सुमारे 7,400 कोटी रुपये) मध्ये (Rented Office) विकत घेणार आहे. कंपनीचे CEO सुंदर पिचाईने असे ट्विट केले आहे कि ब्रिटनची वाढ आणि विकास पाहून कंपनीने कमिटमेंट केले आहे. यामुळे कंपनी आता लंडनच्या Central Saint Giles ऑफिसला खरेदी करण्यासाठी खूप उत्साहित आहे.

 

भविष्याची तयारी
सुंदर पिचाई म्हणाले की, Google आता भविष्याच्या दृष्टीने अधिक फ्लेक्सिबल वर्कस्पेस च्या स्वरूपात डेव्हलप करेल. तोपर्यंत गुगल लंडनमध्ये त्याचा एक हेडकॉर्टर पण बनवत आहे. कंपनीच्या ह्या हेडकॉर्टरचे नाव ‘The Landscraper’ हे आहे. ह्या 11 मजली इमारतीत स्वीमिंग पूल, इंडोर बास्केट बॉल कोर्ट पासून ते मसाज रूम आणि रूफ गार्डन पण असेल. ह्या इमारतीचे काम या वर्षी पूर्ण होईल अशी अशा आहे. (Sundar Pichai Google)

 

Central Saint Giles बद्दल जाणून घेऊयात.
सूत्रानुसार असे समोर आले आहे कि ह्या खरेदीनंतर गुगल जवळ ब्रिटन मध्ये 10,000 कामगारांसाठी जागा असेल . ब्रिटन मध्ये आता सध्या गुगलचे 6.400 कामगार कार्यरत आहेत. यामध्ये 700 जण गेल्या वर्षीच जॉईन झाले आहेत. कंपनीचे लंडन आणि मैनचेस्टर मध्ये दोन ऑफिस आहेत.

 

Web Title : Sundar Pichai Google | google to buy its rented london office central saint giles know the key features

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनामुळे बंद असलेल्या ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘पुणे-भुसावळ एक्स्प्रेस’ रेल्वेगाड्या पुन्हा धावणार

 

Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाखाच्या खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

 

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय अस्तित्वच नाही; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका