Sunny Leone | सनी लिओनीचे साडीमध्ये नवे फोटोशूट; अदांनी झाले नेटकरी घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी (Sunny Leone) ही तिच्या अदांनी व बोल्डनेसने (Sunny Leone Boldness) सर्वांना आश्चर्यचकित करते. सनी लिओनी सोशल मिडियावर खूप सक्रीय असून नेहमी तिचे हॉट फोटो (Sunny Leone Hot photo) शेअर करत असते. सनीचे इंस्टाग्रामवर 54.4 मिलियन्स फॅन फॉलोविंग आहे. ती आपल्या लाईफ अपडेट व फोटो शेअर करत असते. नुकतेच सनीने (Sunny Leone) हिरव्या रंगाच्या साडीमध्ये स्टनिंग फोटोशूट केले आहे. तिच्या या साडीतील फोटोने इंस्टाग्रामचे तापमान वाढवले आहे.

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) ही तिच्या हटके स्टाईलने तिची फॅशन कॅरी करत असते. तिचे स्टनिंग आऊटफिट व फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत नाही. सनीचे असे एकही फोटोशूट नाही ज्याची चर्चा झाली नाही. नुकतेच सनी लिओनीने हिरव्या रंगाच्या रेडी टू वेअर पद्धतीच्या साडीमध्ये (sunny In Saree) फोटोशूट केले आहे. साध्य़ा साडीमध्येही सनीचे सौंदर्य खुलून दिसते आहे. यावर तिने स्टाईलिश ब्लाऊज परिधान केला आहे. सनी लिओनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Ranveer Singh And Alia Bhatt | “झुमके मला दे, तुझी वहिनी खूष होईल”; दीपिकासाठी रणवीरने केली आलियाच्या झुमक्यांची मागणी…

Mrunal Thakur | मृणाल ठाकूर विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करण्यास उत्सुक; म्हणाली, “आम्ही एकमेकांकडून खूप काही…

ACB Trap News | 30 हजार रुपये लाच घेताना वैधमापन शास्त्र विभागाचा निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune: Voter Registration Campaign in Housing Societies in Parvati & Shivajinagar Vidhan Sabha Constituency on Saturday & Sunday

Pune: Visiting Ghats? Be Cautious! Maharashtra Tourism Development Corporation Issues Safety Alerts