Browsing Tag

मुकेश कुमारी

धक्‍कादायक ! शिक्षकांनी होमवर्क दाखवायला सांगताच विद्यार्थ्याने केले सपासप वार

सोनीपत (हरयाणा) : वृत्तसंस्था - शिक्षकांनी होमवर्क दाखवण्यास सांगितले असता विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या चाकूने शिक्षिकेच्या अंगावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना सोनीपत येथील भिगान गावातील श्री राम कृष्ण स्कूलमध्ये घडली. इंग्रजीच्या…