Browsing Tag

आयुष डॉक्टर

Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपूरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री आयुष डॉक्टराने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी या डॉक्टराला…

‘आयुष’ डॉक्टर नेमल्यास रुग्णालयाची मान्यता होणार रद्द; ‘एनएबीएच’ने दिलाय इशारा, आरोग्य…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘नॅशनल अ‍ॅक्रे डिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थके अर’ने (एनएबीएच) दिलेेल्या नोटिसांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचं कारणंही तसंच आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेसाठी…

तब्बल सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाच्या लढ्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्यासाठी सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती…