Browsing Tag

गिळले

Photos : १३ फुट लांब अजगराने गिळली चक्‍क मगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - इंटरनेटवर काही आश्चर्यचकित होण्यासारखे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये एका अजगरने मगरीला गिळले आहे. व्हायरल झालेले हे फोटो ऑस्ट्रेलियाचे जीजी वाइल्ड लाइफ रेसक्यू यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे. जीजी वाइल्ड लाइफ…