Browsing Tag

जिजामाता हायस्कूल

विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षरोपण आणि मोफत गणवेश वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तीर्थक्षेत्र जेजुरी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचालित जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिना निमित्त जेजुरी येथील कडेपठार गड पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले.…