Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी…
मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदार सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनबारामती : पोलीसनामा ऑनलाईन - Baramati Lok Sabha | जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार 7 मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व…