Browsing Tag

तहसीलदार सुषमा पैकेकर

महिला तहसीलदार १ लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एक लाख रुपयांच्या लाच प्रकरणी घोडेगावच्या तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभाग अ‍ॅन्टी करप्शनच्या रडारवर असून आजच्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.सुषमा…