Pune News : नागरिकांच्या पोलिसांविरोधात अनेक तक्रारी
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांच्या विरोधात नागरिकांना तक्रार करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी राज्यात सहा ठिकाणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली. मात्र पुणे आणि नाशिक येथेच हे प्राधिकरण सुरु आहे. पुण्यात…