Browsing Tag

फर्ग्युसन कॉलेज

फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाची दिली मंजुरी  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्याला विद्येचे माहेरघर म्हंटले जाते. आता या विद्येच्या माहेरघरात आणखी एका विद्यपीठाची भर पडणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आता होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी. फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठाचा दर्जा…