मुलगी हौसेनं आईला सोबत घेऊन् ‘हनीमून’ला गेली, सासूला पाहून पतीचं मन ‘भरलं’…
नवीदिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक आई वडील हे आपल्या मुलीच्या संसारासाठी चांगलेच आशीर्वाद देत असतात. मात्र एका आईमुळेच मुलीचा संसार उद्धवस्त होणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. झाले असे की, मुलीने हनिमूनला जाताना आईला सोबत घेतले. मात्र…