काय सांगता ! होय, मुंबईत पोलिसानेच घातला सराफाला 1.25 कोटींचा गंडा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसानंच ज्वेलरची (Jeweller) फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतल्या भायखळा भागात ही घटना घडली. तब्बल पोलिसानंच ज्वेलरची (Jeweller) १ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका…