Browsing Tag

A huge fire at a cracker factory

तमिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; 11 जणांचा मृत्यू

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन  -   तमिळनाडूच्या विरुधनगर येथे फटाक्याच्या कारखान्याला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या आगीत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील चार जणांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात…