Browsing Tag

A.J. Shinde

Jalna News : मारहाण केल्याचा राग मनात धरून चुलत भावनेच केला भावाचा खून

मंठा (जि. जालना) : पोलिसनामा ऑनलाईन -  पैसे दिले नाही म्हणून मारहाण केल्याचा राग मनात धरून चूलत भावानेचा भावाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना मंठा शहरातील शासकीय गोदामाजवळ रविवारी सकाळी उघडकीस आली. अमोल मारोती रणभवरे (वय २२ रा. मंठा) असे…