सलग तिसर्यावर्षी मार्च अखेर कोट्यवधीचे व्यायाम साहित्य खरेदीचा ‘घाट’ ! आतापर्यंतचे ऑडीट…
पुणे ( शिवाजीनग ) : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेने ऐन उन्हाळ्यात व्यायामाचे साहित्य खरेदी करण्याची परंपरा सलग तिसर्या वर्षी पाळली आहे. शहरातील विविध व्यायामशाळांसाठी व्यायाम साहित्य खरेदीच्या नावाखाली मार्च एन्डला कोट्यवधी रुपयांच्या…