Browsing Tag

Akashratna

पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून BARC मधील 37 वर्षाच्या वैज्ञानिकाची आत्महत्या

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाईन - मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीमधील ३७ वर्षीय वैज्ञानिक अधिकाऱ्याने पंख्याला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. अनुज त्रिपाठी असे या…