Browsing Tag

Amazon forest

जागतिक दबावामुळे ब्राझीलला ‘जाग’, आग विझवण्यासाठी पाठवली सेना

ब्राझीलिया : वृत्तसंस्था - जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखलं जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन जंगलाला भीषण आग लागली आहे. मोठ्या प्रमाणात जंगल जाळून खाक झाल्यानंतर ब्राझील सरकारला जाग आली असून ब्राझीलने आग विझवण्यासाठी आपली सेना पाठवली आहे. ॲमेझॉनच्या…