Browsing Tag

Anandvan

आनंदवनातील मतभेदांवर लवकरच तोडगा : डॉ. प्रकाश आमटे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आमटे कुटुंबातील मतभेद दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापतरी त्यात मला यश आलेले नाही. लवकरच सर्व काही सुरळीत होईल आणि सर्वमान्य तोडगा निघेल, असा विश्वास प्रसिद्ध समाजसेवक व महारोगी सेवा समितीचे…