Browsing Tag

Archana Jhambre

Pune : मुलगा होत नसल्यानं सासरच्याकडून सतत छळ, विवाहीतेची आत्महत्या अन् पतीसह इतरांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - मुलगा होत नसल्यावरुन सासरच्याकडून होणाऱ्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला…