कोरोनाने नायब तहसीलदारांचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नायब तहसीलदार अशोक सलामे (वय 54) यांचा कोरोनाने रविवारी (दि. 18) उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलामे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर ग्रामीण…