Browsing Tag

Attack on Mamata Banerjee

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला, नंदीग्रामचा दौरा अर्धवट सोडून कोलकातामध्ये परतल्या (व्हिडिओ)

नंदीग्राम : वृत्तसंस्था -  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. नंदीग्राम येथे आज (बुधवार) हा हल्ला करण्यात आला. ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे निवडणूक अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली.…