Browsing Tag

Avinash Ghogre

शिरूरमध्ये वीजदरवाढी विरोधात मनसेकडून खळ’खट्याक’ !

शिक्रापुर : कोरोना संकट काळात मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला ज्यादा वीजबिल दिल्याच्या निषेधार्थ आज शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात खळ खट्याक आंदोलन करत वीज कार्यालयातील अधिकाऱ्याच्य केबिनची…