Browsing Tag

Avinash More

इंदापूर : तब्बल 20 तासानंतर 7 जणांची पुराच्या पाण्यातुन सुटका

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील नीरा नदीतील पुराच्या पाण्याने घराला वेढा टाकल्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोरे कुटुंबातील सात जणांची सुटका इंदापूर महसुल आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या टीमने तब्बल वीस तासांनी केल्याने परीसरातील…