Browsing Tag

Azam Patel

26/11 हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 26/11 मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि या हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचे कोरोनामुळे आज सकाळी निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. पटेल हे एसआयडीमध्ये…