Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी…
बंगळुरू : वृत्तसंस्था - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेट घेत आहे आणि त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) त्यात तेल ओतत आहेत. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी…