‘ब्युटी’ कॉन्टेस्ट जिंकण्याची एवढी ‘आग’, सौंदर्यवती कापतात पोटातील…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अनेक मुली अशा आहेत ज्यांना ब्युटी कॉन्टेस्टचा खूप छंद असतो. या स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक मुली सर्जरी करतात. तर काही मुली एखाद्या ट्रीटमेंटची मदत घेतात. एक असा देशही आहे जिथे मुली मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स…