पिंपरी : तब्बल 62 कामगारांचे बनावट कोरोना रिपोर्ट देणार्या लॅब मालकासह कामगाराला अटक;…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एका कंं पनीतील तब्बल ६२ कामगाराचे कोरोना आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुने घेऊन तपासणी न करता बनावट रिपोर्ट तयार करुन देणार्या लॅब मालकासह कामगाराला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.बिरुदेव नानासाहेब वाघमोडे (वय २२,…