Browsing Tag

Bolero

बोलेरो गाडी घेवुन एकजण फरार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - इंदापूर बाह्यवळण मार्गावरील हाॅटेल लकी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो असता आमचे सोबत असणारा व जेसीबी मशिनवर कामासाठी नवीन नेमणूक करण्यात येणारा अक्षय अर्जुन हावळे याने माझे मालकीची बोलेरो गाडी घेवून रात्री फरार झाला…